
Here is Shirdi Sai Baba's 11 assurances/vachan in Marathi.11 vachan are already posted in English,Hindi ,Old hindi along with Video under the title 11 vachan of Shirdi Sai Baba.
Here is the 11 assurances in marathi.
शिर्डीस ज्याचे लागतील पाय ,टालती अपे सर्व त्याचे
मझ्या समाधीची पायरी चढेल ,दुःख हे हरेल सर्व त्याचे
जरी हे गेलो भी ,टाकून तरी भी भक्तासाठी
नवसास माझी पावेल समाधी ,धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी
नित्य भी जिवंत जाणा हैंची सत्य ,नित्य द्या प्रचीत आला
मज शरण मज आला आणि वाया गेला ,दाखवा दाखवा ऐसा कोणी
जो जो मज भजे जैसा जैसा भावे ,तैसा तैसा पावे मीही त्यासी
तुमचा भी भार वाहीन सर्वथा ,नव्हे हें अन्यथा वचन माझे
जाया येथे आहे सहाय्य सर्वास ,मागे जे जे त्यास ते ते लाभे
माजा जो जाहला काया वाचा मनी ,त्याचा मी ऋणी सर्वकाल
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ,झाला जो अनन्य माझ्या पायी

Loading
<>

0 comments: